LocalGuideWorld | بهترین جاهای دیدنی، رستوران‌ها و هتل‌های جهان

آخرین نظرات

काल संध्याकाळी आपल्याला Assist करत असलेल्या एका Senior मराठी रिटायर्ड नेव्ही ऑफिसर ह्यांच्या सानिध्यात Maxican आणी Peri- Peri बर्गर बरोबर ताजतवान भरभरून पुदिना टाकलेल्या Blue Curacao Mojito चा आस्वाद आणि अधून मधून French fries खातानाचा अनुभव हा निराळाच होता...चव, कॅफे ची स्वच्छ्ता आणि मनमिळावू बोलणं ह्याचं पूर्ण श्रेय हे कॅफे चालवणाऱ्या मराठी दाम्पत्याला जातं...जे की बहुतेक वरील रिटायर्ड नेव्ही ऑफिसरचे मुलगा आणि सून होते...धन्यवाद All three of You... Unforgettable अनुभव...

ह्यात एक विशेष गोष्ट म्हणजे चव ही भारतातल्या नामांकित Chains of Burger Houses ला मात देवून जाईल अशी होती...