LocalGuideWorld | بهترین جاهای دیدنی، رستوران‌ها و هتل‌های جهان
GV83+MW8, Narsinha Chintamani Kelkar Road, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002، هند
درحال حاضر تصاویری برای این مکان ثبت نشده است!
Niranjan Patil
This is Divine place.
This is Devi mandir.
Abhishek Nannavare
2nd Manacha Ganpati, pune
vicky sisodiya 426
तांबडी जोगेश्वरी ( tambdi jogeshwari) हा पुण्यातील (Pune) मानाचा दुसरा गणपती आहे. हा गणपती शहराची ग्रामदेवता आहे. तांबडी जोगेश्वरी हे पुण्यातील पुरातन मंदिर आहे. या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू आहे असे देखील मानले जाते. तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganesh Festival) परंपरा गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरु असल्याचे बोलेल जाते

या गणपतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते. येथे दरवर्षी पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना केली जाते. सुरवातीच्या काळात तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या आवारातच गणेशमुर्तीची स्थापना करण्यात येत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या बाहेर भव्य मंडप उभारला जातो. याच मंडपात गणेश मूर्तीची स्थापना केली जाते.

या गणेशोत्सवालाही 1893 पासून सुरुवात झाली होती. बुधवार पेठेतील आप्पा बळवंत चौकाजवळ हे मंदिर आहे. या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. येथे चार युगातील बाप्पाची रुपे देखील पाहायला मिळतात. दरवर्षी पारंपारिक पद्धतीने गणेशाची स्थापना केली जाते. याच पद्धतीने विसर्जन देखील या मंडळांकडून केले जाते. भाविकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह येथे पाहायला मिळतो.
khandeshwar moti
मनाचा दुसरा गणपती...🙏🙏🌺🌺
श्री तांबडे जोगेश्वरी 🌺🌺💝💝❤️❤️🥰🥰🌼🌼🏵️🏵️🌸🌸🌺🌺
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
तांबडी जोगेश्वरी ही शहराची ग्रामदेवता आहे. हे मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. सुरवातीच्या काळात तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या आवारातच गणेशमुर्तीची स्थापना केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या बाहेर भव्य मंडपात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते.
Santosh D.
Manach dusra ganpati Shri Tambdi Jogeshwari

Leave a Review

Explore More

مکان های نزدیک

You may also like

مکان های مشابه

مکان های مرتبط